Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 13, 2016
Visits : 4185

तिन्हीसांज झाली तशी सूर्य मालवून हलके हलके सागर लाटा अंगावर घेतती संधीप्रकाशात बसली..सारं कवटाळून... !जराशाने.. तोही विझवून ..मग तिने चंद्र उजळवून ठेवला..सोबतीला असंख्य चांदण्या तेवत ठेवल्यारात्रभर त्या मंद मंद प्रकाशात..अगणित काळवंडलेली दु:खती आंजारत गोंजारत राहिली..अंधार पांघरुन निजू पाहतानाकधीतरी पहाट झाली.. तेव्हामध्यरात्रीच्या वेदनांनीतिच्या पापण्या दव दव भिजल्या होत्यापुन्हा हिरीरीने ती उठली...तिने शांतपणे चंद्र विझवला..चांदण्या उचलून ठेवल्या...आणिपूर्व क्षितीजावर सूर्य पेटवूनतिने सुरु केला ..एक नवा कRead More

Anuradha Mhapankar's Blog

Blog Stats
  • 4185 hits