Updated:
Subscribe News Letter Invite Friends

March 13, 2013
Visits : 16555

वीस वर्ष झाली सिरियल ब्लास्टलात्यानंतर ही हल्ल्यांची सिरियल थांबली नाही.कधी ट्रेन, कधी बस, स्कूटर, कधी टॆक्सीअगदी पंचतारांकित वास्तूही त्यांनी सोडली नाहीतुटत मोडत विस्कळत राहिली मुंबईरक्ताने माखलेली जळत राहिली मुंबईपुन्हा जखमांनी भळभळत राहिली मुंबई तरी पुन्हा उभी राहून पळत राहिली मुंबई मुंबईला ओरबाडताना तिच्या दु:खाला गाडताना तिच्या जनतेला नाडताना तिची वसने फाडताना कुणा नेत्याचे हात नाही कचरलेफुंकर घालत तिला कुणी नाही विचारले की कुणा नेत्याच्या अंगी नाही संचारले मुंबई पोसत राहिलीथंड गोठलेल्या रक्तांचे मावळेRead More

March 13, 2013
Visits : 2777

Anuradha Mhapankar's Blog

Blog Stats
  • 19332 hits