Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 14, 2013
Visits : 11796

कशाला हवा तीळगूळअन् काटेरी तो हलवानात्यांतच पेरावादृढ भावनेचा गोडवागोड बोलायालासंक्रांतीची नको सोबतसदैव गोडच बोलेनया तीळगूळाची शपथअनुराधाRead More

January 13, 2013
Visits : 6016

कितीही आणलं उसनं अवसान जरीकितीही ठेवलं मनानं अवधान तरीकितीही जपली डोळ्यात तेल घालूनसमजूत आपली घातली बोलून बोलूनकितीही सांगितल्या धीराच्या चार गोष्टीकितीही म्हटलं ठेव चहुवार चौकस दृष्टीकितीही जरी दिले युक्त्यांचे कानमंत्रस्वरक्षणाचे कितीही शिकवले जरी तंत्रकितीही म्हटलं, घाबरायचं काही कारण नाही कितीही म्हटलं, कोणाला जायचं शरण नाहीकितीही मी म्हटलं तरी…नाक्यावरच्या वाण्याकडेही आतातुला पाठवायची वाटते भीतीकाय सांगू, तुला कसं सांगू पोरीसभोवार लांडगे कोण आणि कितीकुठवर तुला मी असं पदराआड जपणारकुठवर अशी माझ्यापाठी पोRead More

January 11, 2013
Visits : 6981

"उद्यापासून दूध नको".. दूधवाल्याला सांगून टाकलं.. क्यूं भाभी ? तो कळवळून विचारु लागला. पण त्याचं टेन्शन का वाढवा उगाच ! म्हटलं, कुछ नही, बाहर जा रहे है .. दूधवाला हारवाला इस्त्रीवाला कामवाली सा-यांचे हिशोब चुकते केले. म्हटलं उगाच कुणाचं देणं राहून जायला नको. मुलांना शाळेत पाठवलं नाही. शाळेला काही माणुसकी वगैरे आहे की नाही, हा वर उद्धारही करुन झाला. शांतपणे सारे घरीच राहिलो. मस्त चिकन बिर्याणी, पापलेट वगैरे करुन झ्याक बेत केला.. दिवाळीला घेतलेले नवे कपडेही घातले. घर आवरुन घेतलं. चार जणांचे अत्यावश्यक कपडे माRead More

Anuradha Mhapankar's Blog

Blog Stats
  • 24793 hits