Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 29, 2010
Visits : 8323

त्या नकळत्या वयात पडले खूप प्रश्न उत्तरं कदाचित त्याची आजही मिळालेलीच नाहीत संपलं ते हरवलेलं माझं पाळणाघरातलं बालपण वाटतं, ती वर्षं आयुष्याची, जणू मी जगलेलीच नाहीत..Read More

June 27, 2010
Visits : 16301

सप्तपदी- हाती हात घेऊनपूजलेली ती हरतालिकावटवृक्षाला मारलेल्या फे-या.. मागितलेले सात जन्मपाडव्याचं यथासांग औक्षण..यथाशक्ती अगदी यथाभक्तीयथा रुढी.. रिती भाती..अगदी सारे सारे केले....आतातरी तुला माझ्या आणि मला तुझ्या मनातले सारे कळले कातुझे आणि माझे अन माझे तुझेआतातरी सूर जुळले का...छे..तेवढेच फक्त राहून गेले..!!..अनुराधा म्हापणकरRead More

June 25, 2010
Visits : 43785

या वर्षीही मी वटपौर्णिमा करणार आहे दरवर्षीप्रमाणे उपवाससुद्धा धरणार आहे वडाला नित्यासारखे फेरेही घालणार आहेजन्मोजन्मी तुलाच देवाकडे मागणार आहे.पण यंदा देवाला काही अट घालणार आहेअट घालूनच मग मी वट पूजणार आहे नाही रे तसं नाही .. तू नाही झालेलास मला वर्ज्यथोडा हवाय बदल फक्त म्हणून करणार आहे अर्जसांगेन -येणारे सारे जन्म मला, तुझा नवरा होता यावेआणि बायको म्हणून किनई तुझे, माझ्याशी लग्न ह्वावेतुला मग माझी नवरेशाही मस्त दाखवीन म्हणते या जन्मीचा सारा हिशोब चोख चुकता करीन म्हणतेवट पूजशील ना जेव्हा तू.. माझा शब्द तुRead More

June 18, 2010
Visits : 3475

हल्लीच फेसबुकवरच्या ग्रुपचं गेटटुगेदर झालं. पहिल्यांदाच भेटलो होतो तरी फार जुनी ओळख असावी असेच भेटलो. तस्सं भेटण्याआधीच आवडीनिवडी आणि मराठीत(?) व्हेवलेंथ की काय म्हणतात, ती "फेसबुक"वरच प्रत्यक्ष फेस ’न’ पहाताच जुळलेली असल्यामुळे पहिल्यांदाच भेटतोय हा फिल नव्हताच. खूप गप्पा, जुनी गाणी, कविता, साहित्य, मराठी सिनेमा ब-याच विषयांवर चर्चा झाली. ते काही तास मस्त होते. नेहमीचे ताण-तणाव यापासून शेकडो योजने दूर वेळ किती छान गेला. आताशा सारेच आपापल्या व्यापात असतात. आयुष्याच्या रॆटरेRead More

June 17, 2010
Visits : 2633

कशी सांगू माझ्या मनीची व्यथा बोलते इतुकेच-- सोडूनि जाऊ नका नाथा Read More

June 16, 2010
Visits : 7537

हे कान्हा… तू माझा की यशोदेचा मला प्रश्न नाही पडलेला माझ्या मातृत्वाचा श्वासही तुझ्यासाठी नाही अडलेला तरीही काही प्रश्न आहेत.. हे कान्हा...उत्तर देशील.. ? न मागताही तुझ्यासम दैवी रुप उदरी आलं म्हणून भाग्याने मी उजळायचं, की तुला जन्म देऊनही वांझोटपणच पदरी आलं म्हणून दैवावर मी उसळायचं... . हे कान्हा...उत्तर देशील.. ? "राम" म्हणून तू जन्म घेतलास तेव्हाही.. "कृष्ण" म्हणून माझ्या उदरी आलास तेव्हाही तू त्राताच होतास.. कर्त्यव्य तत्पर.. जगाचा, युगाचा उद्धारकर्ता होतास ... तेव्हा वनवासाRead More

June 16, 2010
Visits : 2393

थांब थांब रे दु:शासनामाझा सोडी रे कचपाशस्व:हस्ते तू लेखीशी कातुझ्या कुळाचा नाश..?द्रौपदी मी, सती पतिव्रताभ्रात्यांची तव भार्याकुलवधु भारत वंशाचीचारित्र्यवान मी आर्याकवड्यांचा सारीपाट मांडलादुर्योधना शकुनी सोबतपणास लाविली पांचालीकवडीची केली किंमतभरसभेत बसले हतबल सारेकुणी न राहिला वालीमम रक्षणाची शपथ घेतलीत्यांची मानही खालीभीष्म पितामह, पिता धृतराष्ट्रदRead More

June 03, 2010
Visits : 4562

बंधने तोडून हट्टाने नव-याचा उल्लेख मात्र एकेरीच केला कारण नवरा मला माझा "सखा" असायला हवा होता. ... आणि "सखा" नेहेमी "तो" च असतो ना..!!Read More

Anuradha Mhapankar's Blog

Blog Stats
  • 89009 hits