Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 13, 2015
Visits : 4834

परवाच कुठूनतरी रिक्षातून घरी परतत होते. बोरिवली स्टेशनच्या ट्राफिकमधे कुठल्याही वेळी साधं चालायलाही नको इतकी गर्दी असते. चालणारा माणूस मागून येऊन पुढे निघून जाईल इतक्या संथगतीने वाट काढत माझी रिक्षा इंच इंचभर पुढे सरकत होती. पण तरीही आजूबाजूची दुकानं, रस्त्यावरचे असंख्य फेरीवाले, त्यांच्याकडची रसरशीत फळं, रंगीत फुलं, हिरव्यागार भाज्या, फुलांचे भरगच्च हार, गजरे, चादरी, साडी कव्हर्स, सोफा कव्हर्स, पर्सेस, पाऊच्स, ड्रेसेस काय नी काय बघण्यात माझं स्त्री सुलभ मन नेहमी प्रमाणेच गुंतलं होतं. चालत दोRead More

January 12, 2015
Visits : 7939

मनापल्याडच्या गावातकविता फुलत असतेभावनांच्या हिंदोळ्यावरअल्वार झुलत असतेमनाच्या राज्यात मात्रगंधविरहीत अबोलीभावशून्य चेह-याचीनित्य शब्द हरवलेली'त्या' गावातून कधीतरीमी शब्द खुडून आणतेदरवळणारी कविताचिमटीत पकडून आणतेपण मन मात्र तरीहीशांत आणि निर्विकार..म्हणतं, आताशा मलाजमू लागलाय व्यवहार !- अनुराधा म्हापणकरRead More

Anuradha Mhapankar's Blog

Blog Stats
  • 12773 hits